लोकल

लोकलवर फुगे मारणाऱ्यांनो खबरदार !

लोकलवर फुगे मारणाऱ्यांनो खबरदार !

Mar 22, 2016, 09:49 PM IST

मध्य रेल्वेमार्गावर 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार

आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे. 

Mar 17, 2016, 08:49 AM IST

मुंबईत लोकल रेल्वेचे तीन डबे अंगावरुन गेले आणि....

लोकल ट्रेनचे ३ डबे अंगावरून गेले तर काय होईल? विचारही करवत नाही ना. पण मुंबईत असा एक इसम आहे ज्याच्या अंगावरून लोकल ट्रेनचे ३ डबे गेले पण त्याला काहीही झालं नाही. 

Mar 12, 2016, 11:11 AM IST

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

Mar 11, 2016, 11:12 AM IST

धावती लोकल न पकडण्याचा सल्ला पडला महागात

धावती लोकल न पकडण्याचा सल्ला देणा-या तरुणालाच बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडलीय.

Mar 11, 2016, 10:03 AM IST

अज्ञाताकडून ट्रेनवर दगडफेक, मुलगी जखमी

होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय. 

Mar 11, 2016, 12:09 AM IST

ट्रेनमधली मस्ती बेतली जीवावर

 मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये.

Feb 28, 2016, 12:22 PM IST

मुंबईच्या नव्या लाईफ लाईनचं पहिलं दर्शन

मुंबईच्या नव्या लाईफ लाईनचं पहिलं दर्शन

Feb 21, 2016, 10:18 PM IST

मुंबई लोकलमध्ये दोघांना कपडे काढून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांना बेदम मारहाण केलेली या व्हिडीओमध्ये दिसतेय.  

Feb 17, 2016, 06:37 PM IST

मुंबई : चोरी केल्याच्या संशयावरून नग्न करुन मारहाण

चोरी केल्याच्या संशयावरून नग्न करुन मारहाण

Feb 17, 2016, 04:55 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सानपाडा येथे तांत्रिक बिघाड

हार्बर रेल्वे मार्गावरील विघ्न काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी सानपाडा येथे तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना रेलरोको केला.

Feb 9, 2016, 10:21 AM IST

मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार आहेत.

Jan 25, 2016, 12:19 PM IST