लॉटरी

४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट

जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.

Sep 15, 2015, 05:06 PM IST

म्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी

तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.

Sep 8, 2015, 10:07 AM IST

पाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.

May 25, 2015, 11:20 PM IST

आता अर्जदारांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे

म्हाडाची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे.  

May 21, 2015, 04:10 PM IST

म्हाडाची ९९७ घरांची जाहिरात प्रसिद्ध

 म्हाडाने मुंबईतील ९९७ घरांची जाहिरात अखेर प्रसिद्ध केली आहे, म्हाडाच्या संकेत स्थळावर येत्या बुधवारपासून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १४ मेपर्यंत आहे, तर ३१ मे रोजी सोडत काढणयात येणार आहे.

Apr 13, 2015, 09:10 AM IST

म्हाडाची ९८९ घरांसाठी लॉटरी, मुलुंडमध्ये सर्वात महागडी घरे...

मुंबई म्हाडाच्या आगामी लॉटरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी एक खूषखबर आहे. लॉटरीतील घरांची संख्या वाढली असून, आता मुंबईतील ९८९ सदनिकांची लॉटरी येत्या ३१ मे रोजी निघणार आहे. यात सर्वाधिक किंमतीच्या सदनिका या मुलुंडच्या गव्हाणपाडा (मध्यम उत्पन्न गट-एमआयजी, ४७८ चौरस फूट कार्पेट) येथील आहेत. या सदनिकेची किंमत ५९ लाख ९४२ रुपये असेल, अशी मिळाली आहे.

Mar 23, 2015, 09:08 PM IST

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी 

Feb 12, 2015, 10:07 AM IST

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी

येत्या मे -जून महिन्यात म्हाडातर्फे मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण ४४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. 

Feb 11, 2015, 05:07 PM IST

म्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी

नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे.  म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.

Jan 1, 2015, 09:01 AM IST

'सिडको' २९ नोव्हेंबरला करणार इच्छुकांची 'स्वप्नपूर्ती'

तुमची ‘सिडको’ची ‘स्वप्नपूर्ती’ योजनीची सोडत २९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही लॉटर लांबणीवर पडली होती. 

Nov 22, 2014, 09:52 PM IST

या अडीच कोटींचे मालक तुम्ही तर नाहीत ना?

तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा मालक कोण आहे? याचा शोध सध्या सुरू आहे. 

Sep 13, 2014, 09:11 AM IST

लॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

Sep 3, 2014, 05:59 PM IST