लॉटरी

कोबी खरेदीसाठी बाहेर पडली... २५ मिनिटांत बनली करोडोंची मालकीण

डिज्स्ने वर्ल्ड फिरण्याची आपलं अपूर्ण स्वप्नंही वेनेसाला पूर्ण करायचंय...

Dec 7, 2018, 12:46 PM IST

अडसूळांची गटनेते पदावरून उचलबांगडी, राऊतांना लॉटरी

अविश्वास ठरावावेळी झालेला व्हीपचा घोळ अडसूळ यांना भोवला?

Sep 18, 2018, 08:55 AM IST

लॉटरीने भाजीवाला करोडपती पण, नियतीमुळे पुन्हा रोडपती

....दुर्दैव असे की त्याला कोट्यधीश झालेले पाहणे बहुदा नियतीच्या मनात नव्हते. त्याचा हा आनंद दिर्घकाळ टीकला नाही.

Jun 12, 2018, 12:15 PM IST

म्हाडाची खुशखबर : ३१३९ घरांसाठी सोडत

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. 

May 19, 2018, 07:09 PM IST

एका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक

सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

Apr 28, 2018, 04:50 PM IST

'म्हाडा' लॉटरीची चुकीची बातमी देणाऱ्या 25 वेबसाईटवर कारवाई

या संकेतस्थळांवर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती दर्शविण्यात आली आहे

Apr 23, 2018, 09:37 PM IST

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

Apr 18, 2018, 08:45 PM IST

दुबईमध्ये एका रात्रीत भारतीय बनला करोडपती

त्याचे नशीब इतके बलवत्तर की त्याला ती लॉटरी लागली आणि तो एका रात्रीत करोडपती बनला

Mar 28, 2018, 08:52 PM IST

तिसर्‍या प्रयत्नात 'या' भारतीयाने जिंकली अबुधाबीतील सर्वात मोठी लॉटरी

युएईमध्ये राहणार्‍या हरीकिशन या भारतीयाला तिसर्‍या प्रयत्नामध्ये कोटींची लॉटरी लागली आहे. हरिकिशन रातोरातो करोडपती झले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. 

Jan 10, 2018, 11:20 AM IST

दुस-याच्या चुकीने ही महिला रातोरात झाली करोडपती!

अनेकजण आजही लॉटरी खरेदी करून आपलं नशीब आजमावत असतात. यात काहींचं नशीब खुलतं तर काही कंगाल होतात.

Jan 9, 2018, 10:14 AM IST

अन् ही महिला रातोरात झाली 'अब्जाधीश'

अमेरिकेतील मेविस वांगजिक या ५३ वर्षीय महिलेला ५०० अरब रूपयांची लॉटरी लागली आणि रातोरात मेविस अब्जाधीश झाली आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथे राहणारी मेविस जॅकपॉट लॉटरी जिंकली आणि रातोरात तिचं आयुष्य बदललं आहे. 

Aug 30, 2017, 06:28 PM IST

'एक देश एक कर... मग, लॉटरीसाठी दोन निकष का?'

जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे, अशी तक्रार करत राज्यभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला. 

Aug 22, 2017, 12:50 PM IST