लॉकडाऊन

धावणं विसरलेली मुंबापुरी लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...

कोरोनामुळे सततचं हे धावतं शहर अक्षरशः स्तब्ध 

Apr 4, 2020, 11:55 PM IST
MUMBAI LOCKDOWN DRONE STORY PT2M46S

धावणं विसरलेली मुंबापुरी | लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...

धावणं विसरलेली मुंबापुरी | लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...

Apr 4, 2020, 11:05 PM IST

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबील माफ करावे - आठवले

सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे अशी मागणी

Apr 4, 2020, 06:29 PM IST

लॉकडाऊनमध्ये साईचरणी एक कोटींहून अधिक देणगी

17 मार्चपासून साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.

Apr 4, 2020, 04:50 PM IST

कोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री

 पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.  

Apr 4, 2020, 03:55 PM IST

खबरदार ! पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजला आले तर कारवाई

कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे. 

Apr 4, 2020, 03:28 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर

कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.  

Apr 4, 2020, 03:00 PM IST

जनता कर्फ्यूमुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकली नाही 'ही' अभिनेत्री

वडील, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन आणि बरचं काही...

 

Apr 4, 2020, 11:07 AM IST

कोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला

देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत. 

Apr 4, 2020, 09:28 AM IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे ५०० किमीचा प्रवास केलेल्या तरूणाचा मृत्यू

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरीबांना 

Apr 3, 2020, 02:38 PM IST

'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान

गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले

Apr 3, 2020, 12:40 PM IST

मुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर

 आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली

Apr 2, 2020, 09:43 PM IST

'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'

२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार 

Apr 2, 2020, 06:40 PM IST