देशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTCorona : देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची स्पष्ट चिन्हं
कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट नियम लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असल्याचं कळत आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTकोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री
एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
Apr 7, 2020, 07:34 AM IST
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा २ आठवडे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला
तेलंगणामध्ये १४ एप्रिलनंतर ही लॉकडाऊन लागू राहण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2020, 09:06 PM ISTLockdown: या राज्यात बँकेतल्या पैशांची होम डिलेव्हरी सेवा
कोरोना व्हायरस आपले पाय पसरत असल्याने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. देशातील काही राज्यात कोरोना
Apr 6, 2020, 08:42 PM ISTCorona : राज्यात एवढ्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
Apr 6, 2020, 07:41 PM ISTCorona : राज्यातला लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Apr 6, 2020, 06:55 PM IST१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटवण्याबाबत अशी असेल सरकारची रणनीती
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटवायचा असेल तर काय आहे सरकारची रणनीती...
Apr 6, 2020, 06:30 PM ISTलॉकडाऊनमध्ये सूट असतानाही EMI कापून गेलाय? असे मिळवा पैसे
ईएमआय कापून गेला असेल तर ते पैसे पुन्हा मिळू शकतात.
Apr 6, 2020, 04:44 PM ISTसुट्टीवर आलेल्या जवानाची नाशिकमध्ये अनोखी देशसेवा
अनुभव ऐकून तुम्हीही अंतर्मुख व्हाल!
Apr 6, 2020, 03:45 PM ISTलॉकडाऊनच्या काळात एकाचवेळी ७५ पोलिसांनी केलं टक्कल... कारण महत्वाचं
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनी उचललं हे पाऊल
Apr 6, 2020, 02:34 PM ISTब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना अमृतांजन पूल जमिनदोस्त
१९० वर्षे जुना पूल नियंत्रित स्फोटकाने पाडण्यात आला आहे.
Apr 5, 2020, 09:29 PM IST'लॉकडाऊन तोडणारे यात्रेकरु आणि त्यांना मशिदीत आश्रय देणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी'
मशिदीच्या कार्यवाहकांवर कारवाई होणार
Apr 5, 2020, 07:07 PM ISTअकोल्यात लॉकडाऊनमुळे पोलिसांचे खायचे हाल
पोलीस, रस्त्याच्या कडेला राहणारे भिकारी, ट्रकचालक यांच्या खाण्याचे मोठे हाल
Apr 5, 2020, 04:34 PM ISTलॉकडाऊनमध्ये मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या अभिनेत्रीचा अपघात
घरी राहण्याचे नियम का मोडले जात आहेत
Apr 5, 2020, 01:46 PM IST