मुंबईत राज्य राखीव पोलीस दल तैनात करणार
लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीसाठी नव्या उपाययोजना
Apr 9, 2020, 08:15 PM ISTऔरंगाबादेत कोरोना संकटाबरोबर 'सारी'चा आजार, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू
औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात सारी या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Apr 9, 2020, 03:32 PM ISTमुंबई । मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
दिल्लीतील मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
Apr 9, 2020, 02:45 PM ISTमुंबई । दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
Apr 9, 2020, 02:40 PM ISTकोल्हापुरात आणखी एक कोरोना रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्णाचे मरकज कनेक्शन
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 9, 2020, 12:58 PM ISTदारु न मिळाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या
त्याला तातडीने रुग्णालयात नेलं असल्याचं म्हटलं जात आहे.
Apr 9, 2020, 12:42 PM IST
बीड जिल्ह्यात कोरोना दाखल, १० गावे अनिश्चित काळासाठी बंद!
बीड जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला आहे.
Apr 9, 2020, 12:19 PM ISTमुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे.
Apr 9, 2020, 11:35 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
Apr 9, 2020, 10:03 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 9, 2020, 09:27 AM ISTराज्यात मुंबई-पुणे-नाशिक येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
जसजशी कोरोनाबाबत चाचणी वाढत आहे, तसतसे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Apr 9, 2020, 08:55 AM ISTधारावी झोपडपट्टीतील सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मरकज कनेक्शन
धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
Apr 9, 2020, 08:02 AM ISTराज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, ११७ रुग्णांना दिला डिस्चार्ज
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार १३५ झाली आहे.
Apr 9, 2020, 07:45 AM IST१४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचं काय? विरोधकांसोबतच्या बैठकीत मोदी म्हणाले...
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.
Apr 8, 2020, 05:34 PM IST