लालू प्रसाद यादव

...पण नीतीश भस्मासूर निघाला - लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय. 

Jul 27, 2017, 01:11 PM IST

यादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय. 

Jun 2, 2017, 09:40 AM IST

लालू-नितीश यांच्यात दरी?, लालूंच्या भाजपला शुभेच्छा!

बिहारमधील महागठबंधन तुटण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एक ट्वीट करून महत्वाचे संकेत दिले आहेत.

May 16, 2017, 06:15 PM IST

लालू प्रसाद यादव यांच्या मालकीच्या २२ ठिकाणी धाडी

कारण आयकर विभागाने लालू प्रसाद यादव आणि त्याच्या मुलांच्या घरावर छापा टाकला आहे. 

May 16, 2017, 11:18 AM IST

बाबा रामदेवांच्या क्रिमनं झाला लालूंचा फेशिअल मसाज!

योगगुरू बाबा रामदेव आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मैत्रीचं एक वेगळंच रुप बुधवारी पाहायला मिळालं.

May 4, 2016, 04:48 PM IST

केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू

राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. 

May 3, 2016, 05:09 PM IST

'मोदी देशासाठी अपशकुनी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी अपशकुनी आहेत, त्यांनी चुकीच्या वेळी शपथ घेतल्यामुळे देशात दुष्काळ आणि जलप्रलयासारख्या आपत्ती ओढावत आहेत, अशी टीका आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. 

Apr 15, 2016, 08:26 PM IST

लालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले. 

Mar 16, 2016, 12:48 PM IST

'संघाला पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू'

आरएसएसनं आपल्या गणवेशामध्ये बदल केला आहे. संघाच्या पारंपारिक खाकी हाफ पँटची जागा तपकिरी रंगाच्या फूल पँटनं घेतली आहे.

Mar 13, 2016, 11:46 PM IST

राज ठाकरेंना लालूंच्या मुलाचं उत्तर

महाराष्ट्र ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

Mar 10, 2016, 07:52 PM IST

बंदुकधारी चोरट्यांनी दिवसाढवळ्या उडवली लालूंच्या जावयाची कार

उत्तरप्रदेशात कायदा - सुव्यवस्थेचे कसे तीन -तेरा वाजलेत, हे या घटनेवरून तुमच्या लक्षात येईलच. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जावयाची कारच चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवत लंपास केलीय. 

Feb 4, 2016, 06:05 PM IST

पाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...

पाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...

Nov 24, 2015, 10:51 AM IST

मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी : लालू यादव

 शपथविधीसोहळ्यादरम्यान तेजप्रताप यादवने चुकीची शपथ घेतल्यावरुन सवाल उपस्थित केले जात असताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Nov 23, 2015, 10:57 AM IST