लालू प्रसाद यादव

चारा घोटाळा : लालुंचा आज निकाल लागणार

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 5, 2018, 08:56 AM IST

लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(गुरुवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 4, 2018, 09:16 AM IST

लालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..

लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

Dec 25, 2017, 12:17 PM IST

'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत. 

Dec 24, 2017, 09:39 AM IST

चारा घोटाळ्यातील दोषी लालूंना आणखी एक धक्का...

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत न्यायालयानं जोरदार दणका दिलाय. 

Dec 23, 2017, 09:16 PM IST

बिहार । चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह १५ जण दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 08:54 PM IST

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 05:03 PM IST

लालुंचे भवितव्य टांगणीला; चारा घोटाळा प्रकरणी दुपारी तीनला फैसला

बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.

Dec 23, 2017, 12:41 PM IST

चारा घोटाळा; लालूंच्या भवितव्याचा आज फौसला

गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.

Dec 23, 2017, 08:25 AM IST

'या' कारणाने लालू प्रसाद यांनी सोडला मांसाहार!

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहाच्या राजकरणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लालू प्रसाद यादव.

Dec 9, 2017, 05:05 PM IST

पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Nov 19, 2017, 07:55 PM IST

नितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 12, 2017, 07:41 PM IST

नितीश कुमारना सत्तेची हाव, तेजस्वी बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री- लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीश कुमार यांना सत्तेची प्रचंड हाव आहे, अशी टीका लालूंनी केली आहे. तर, बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री तेजस्वी यादवच असेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Sep 10, 2017, 06:56 PM IST

फाशी झाली तरी चालेल, पण भाजपासोबत समझोता नाही-लालू

धोकेबाज आणि खोटं बोलणाऱ्यांना सरकारमधून हटवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं लालू यादव यांनी म्हटलं आहे.

Aug 27, 2017, 09:11 PM IST