लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल

लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली. 

 

Sep 1, 2023, 03:42 PM IST

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; रुग्णालयात दाखल

श्वास घेण्यास त्रस होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Jan 22, 2021, 09:13 AM IST

लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....

माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....

May 26, 2020, 07:22 AM IST

राहुल गांधींचा राजीनामा 'आत्मघातकी' - लालू प्रसाद यादव

'एका निवडणुकीच्या निकालांमुळे देशाची वास्तविकता बदलू शकत नाही'

May 28, 2019, 12:53 PM IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे लालूंचा अन्नत्याग

डॉक्टरांनी दिली याविषयीची माहिती  

May 26, 2019, 02:31 PM IST

स्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?

गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?

Apr 19, 2019, 11:38 AM IST

आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं

Apr 9, 2019, 01:17 PM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण

आरोपी लालूप्रसाद यादव यांनी आज रांचीत सीबीआय न्यायालयात शरणागती पत्करली.

Aug 30, 2018, 12:48 PM IST

लालू प्रसाद यादव यांना एशियन हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

 ५ दिवसांनंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Aug 25, 2018, 11:37 AM IST

लालूंना हायकोर्टाचा जोरदार दणका... पुन्हा तुरुंगात रवानगी!

मेडिकल ग्राऊंडवर लालूंना २७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता

Aug 24, 2018, 01:28 PM IST

तेज प्रताप यादव यांनी गायीला विचारले, 'भाजपला हरवशील'?

तेज प्रताप यादव यांचा नवा लूक 'रूद्र द अवतार' हा चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Jul 11, 2018, 10:31 AM IST

लालू प्रसाद यांचा मुलगा रुपेरी पडद्यावर, पोस्टर लॉन्च

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय. 

Jul 1, 2018, 06:22 PM IST

शत्रुघ्न सिन्हा या पक्षाकडून लढणार लोकसभेची निवडणूक

भाजपवर टीका करण्याची एकही संधी शत्रुघ्न सिन्हा सोडत नाहीत.

Jun 14, 2018, 07:41 PM IST

लालूंच्या मुलांमध्ये 'यादवी', म्हणून तेजप्रताप नाराज?

लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुलांमध्ये यादवी सुरु असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

Jun 10, 2018, 05:36 PM IST