लाखोंचा गंडा

सोनं दुप्पट करण्याच्या बहाण्यानं तांत्रिकाचा अनेकांना लाखोंचा गंडा

सोनं डबल करण्याच्या बहाण्यानं उस्मानाबादच्या कथित तांत्रिकानं मुलुंडमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. अशोक चव्हाण असं या जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाचं नाव आहे. सोन्याचे दागिने डब्यात ठेवून तीन महिन्यांनी ते दुप्पट होईल, अशी बतावणी तो करायचा आणि मध्येच येऊन दागिने लंपास करायचा. 

Feb 20, 2020, 04:52 PM IST

फेसबूकवर महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, लाखोंचा गंडा

महिलेचा फेसबूकवर लाखोंचा गंडा

Jun 11, 2019, 07:53 PM IST

मेट्रीमोनी साइटवरुन महिलेने घातला लाखोंचा गंडा

आयुष्याच्या साथी शोधायला गेलेल्या या इसमाला महिलेने लाखोंचा गंडा घातलायं

Oct 13, 2018, 07:24 PM IST

कोपरगाव विमान प्राधिकरणाची जमीन 'प्लॉट' दाखवून लाखोंचा गंडा

 विमान प्राधिकरणाची जमीनच परस्पर प्लॉट दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.

Feb 2, 2018, 07:25 PM IST

सावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा

मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे. 

Jul 8, 2015, 10:10 PM IST

'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली. 

Jun 15, 2015, 10:50 PM IST

सावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका

फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी... 

Jun 9, 2015, 09:20 PM IST

`व्हिडिओकॉन`ला कर्मचाऱ्यांकडूनच ७२ लाखांचा गंडा

संगणकीय बनावट नोंदी करून ११ कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Feb 7, 2014, 01:43 PM IST