टीम इंडिया मायदेशी परतली
Mar 29, 2015, 09:06 AM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM IST'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'
गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.
Mar 20, 2015, 07:14 PM ISTवर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष
टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.
Mar 20, 2015, 12:13 PM ISTरो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी
2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.
Mar 19, 2015, 06:08 PM ISTरोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.
Mar 16, 2015, 12:50 PM ISTमुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?
पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?
Mar 5, 2015, 04:31 PM ISTटीम इंडियासाठी १५३ ठरला लकी नंबर!
'टीम इंडिया'साठी १५३ हा लकी नंबर ठरतोय, असं दिसतंय... कारण, सचिन, सेहवाग आणि रोहीत शर्मानं ज्या ज्या वेळेस विश्वविक्रम नोंदवलेत.... त्यावेळेस टीम इंडियाला विजय मिळालाय... आणि तोही प्रत्येक मॅचमध्ये १५३ रन्सनं...
Nov 14, 2014, 01:58 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
Nov 14, 2014, 08:46 AM ISTभारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम
रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.
Nov 13, 2014, 10:28 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, शरद पवारांकडून अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:22 PM ISTविक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव
मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले.
Nov 13, 2014, 07:55 PM ISTसोफियानं आपला न्यूड फोटो रोहितला केला समर्पित
बिग बॉसच्या आधीच्या सिझनची स्पर्धक आणि मॉडेस सोफिया हयात हीनं रोहित शर्माच्या रेकॉर्डचं अभिनंदन जरा वेगळ्याच पद्धतीनं केलंय. तिनं आपला न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. पण रोहित शर्माच्या रेकॉर्डनंतर आपला फोटो त्याला समर्पित केला.
Nov 13, 2014, 07:28 PM ISTरोहित शर्माची दुसऱ्यांदा डबल सेंच्युरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 07:21 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तडाकेबाज द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा रोहित जगात एकमेव फलंदाज ठरलाय. त्याने २६४ रन्स ठोकल्यात.
Nov 13, 2014, 05:56 PM IST