विक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले.

Reuters | Updated: Nov 14, 2014, 11:47 AM IST
विक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले. मुंबईकर रोहित द्विशतकी खेळी दोनदा करणारा वड डेतील जगातील एकमेव खेळाडू ठरलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.