सोफियानं आपला न्यूड फोटो रोहितला केला समर्पित

बिग बॉसच्या आधीच्या सिझनची स्पर्धक आणि मॉडेस सोफिया हयात हीनं रोहित शर्माच्या रेकॉर्डचं अभिनंदन जरा वेगळ्याच पद्धतीनं केलंय. तिनं आपला न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. पण रोहित शर्माच्या रेकॉर्डनंतर आपला फोटो त्याला समर्पित केला. 

Updated: Nov 14, 2014, 11:37 AM IST
सोफियानं आपला न्यूड फोटो रोहितला केला समर्पित title=

नवी दिल्ली: बिग बॉसच्या आधीच्या सिझनची स्पर्धक आणि मॉडेस सोफिया हयात हीनं रोहित शर्माच्या रेकॉर्डचं अभिनंदन जरा वेगळ्याच पद्धतीनं केलंय. तिनं आपला न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. पण रोहित शर्माच्या रेकॉर्डनंतर आपला फोटो त्याला समर्पित केला. 

एवढंच नव्हे तर रोहित शर्मासोबत याआधी काढलेला एक जुना फोटोही तिनं ट्विटरवर पोस्ट केला होता... पण आता मात्र तिनं हा फोटो काढून टाकलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.