रोमिंग

आयडियाचं ग्राहकांना गिफ्ट

रिलायन्स जिओ आणि एअरटेलपाठोपाठ आता आयडियानंही ग्राहकांना रोमिंगमध्ये असताना फ्री इनकमिंग कॉलिंगची सुविधा दिली आहे.

Mar 12, 2017, 06:02 PM IST

दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंग फ्री

व्होडाफोननं त्यांच्या ग्राहकांना दिवाळी बोनस दिला आहे. दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना देशभरात रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे.

Oct 21, 2016, 05:47 PM IST

व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग

व्होडोफोन त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी स्कीम घेऊन आली आहे.

Aug 18, 2016, 09:02 PM IST

बीएसएनएलची १५ जूनपासून देशात रोमिंग फ्री सेवा

बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

Jun 2, 2015, 01:23 PM IST

रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट

रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाठविणे आजपासून स्वस्त झालंय. देशभरातील 'रोमिंग‘चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे.

May 1, 2015, 10:21 AM IST

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Apr 30, 2015, 07:46 PM IST

रोमिंग फ्री इंडिया!

मोबाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी कंपन्या विविध योजना सुरू करण्यावर भर देत आहेत. मात्र, या कंपन्या छुप्प्या मार्गाने पैसे वसूल करतात, ही बाब वेगळी

Jul 12, 2013, 01:07 PM IST

मोबाइल रोमिंग होणार स्वस्त!

मोबाईलधारकांसाठी एक खुषखबर. आता रोमिंग स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने रोमिंगच्या दरात घट केली आहे. कॉलदरांबरोबरच एसएमएसमध्येही ही घट होणार आहे.

Jun 17, 2013, 09:01 PM IST

नव्या वर्षापासून रोमिंग फ्री-सिब्बल

मोबाईल फोनधारकांसाठी खुशखबर.... आगामी २०१३ मध्ये देशभऱात कुठेही रोमिंग चार्जेस लागणार नाही. बुधवारी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Dec 13, 2012, 05:36 PM IST

रोमिंग देशभरातून गोईंग

लवकरच देशभरात कुठेही गेले तरी रोमिंगसाठी चार्जेस द्यावे लागणार नाहीत , अशाप्रकारचे धोरण सरकार तयार करत आहे . दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल आठवडाभरात नॅशनल टेलिकॉम पॉलिसी २०११ जाहीरकरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये रोमिंग फ्रीसह , इंटरसर्कल एमएनपी आणि इतर घोषणा असण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2011, 11:24 AM IST