कामवाल्याबाईच्या कटकटीपासून मुक्ती...
कामवाल्याबाईच्या कटकटीपासून मुक्ती...
May 18, 2017, 06:00 PM ISTआता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती...
आता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती...आता चुटकीसरशी पुसली जाणार लादी...होय... तुम्ही ऐकताय ते खरंय ! जमीन स्वच्छ करणारं हे नवं यंत्र बाजारात आलंय. हा एक प्रकारचा यंत्रमानवच आहे. आयरोबो आणि प्युअरसाईट सिस्टिम यांनी हा लादी पुसणारा मॉपिंग रोबो ब्रावा जेट तयार केलाय.
May 17, 2017, 10:26 PM IST...हा ठरलाय भारतातला पहिला 'मेक इन इंडिया' चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे.
Apr 5, 2017, 12:23 PM ISTदेवरुख येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोचा कुस्ती आखाडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 08:58 PM ISTरोबोंची कार रेसिंग, दंगल आणि बरंच काही...
रोबोंची कार रेसिंग, दंगल आणि बरंच काही...
Feb 28, 2017, 03:43 PM ISTदहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र
राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.
Feb 15, 2016, 09:54 AM ISTरोबोटशी सेक्स करणार मनुष्य?
मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे.
Aug 10, 2015, 02:30 PM ISTरोबोने एकाला उचलून आदळल्याने मृत्यू
जर्मनीत एका रोबोने एका कामगाराला उचलून आदळलं, यात कामगाराचा मृत्यू झाला आहे.
Jul 2, 2015, 08:54 PM ISTजळगाव - रोबोने केली साफसफाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:20 PM ISTस्वत:ला अपडेट करणारा 'रोबो ब्रेन', मानवी बुद्धीला आव्हान
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असा रोबोट ब्रेन बनवलाय जो इंटरनेटच्या लाखों वेब पेजवर जाऊन नवीन माहिती गोळा करून स्वतःला शिक्षित करू शकतो.
Aug 28, 2014, 07:16 PM IST...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTपालिका ५ कोटीचा रोबो उतरवणार गटारात
मुंबई महापालिकेन नालेसफाईसाठी मल्टीपर्पज एक्सेवेटर रोबोचा वापर करण्यास सुरवात केलीयं. मल्टीपर्पज रोबो पाच कोटी पंचवीस लाखात पालिकेन विकत घेतला आहे.
Apr 13, 2012, 12:09 AM IST