Indian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jul 8, 2023, 03:16 PM ISTठाकुर्ली : रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून दुय्यम वागणूक
ठाकुर्ली : रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून दुय्यम वागणूक
Jan 9, 2020, 11:40 AM ISTइतिहासात पहिल्यांदाच प्रवाशांना मिळणार नुकसान भरपाई
रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच...
Oct 20, 2019, 02:37 PM ISTमुंबई : रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारची खुशखबर
मुंबई : रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारची खुशखबर
Mar 8, 2019, 09:15 AM ISTरेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशासन चिंतेत
भारतीय रेल्वे एकीकडे चांगल्या सुविधा देत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या वाईट वर्तवणुकीला कंटाळून AC कोचमधील सुविधा कमी करण्याचा विचार करीत आहे.
Nov 16, 2018, 05:50 PM ISTदिवाळीत रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दिलासा
४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय
Nov 3, 2018, 11:13 AM ISTरेल्वे स्थानकात चोर मोबाईल चोरी करतो आणि चौथ्या मिनिटांत...
एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात.... हे सगळं होतं अवघ्या चार मिनिटांत. रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं.
Oct 4, 2018, 09:57 PM ISTरेल्वे पास धारकांची दादागिरी, प्रवाशांना होतेय मारहाण
रेल्वेच्या पास बोगीतून प्रवास केल्याने अनेकांना जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.
Jan 30, 2018, 11:34 PM ISTपश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, विरार स्थानकातून लोकल
डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे.
Dec 2, 2017, 12:10 PM ISTफुकट्या रेल्वे प्रवाशांकडून ७ कोटी १९ लाखांचा दंड वसूल
मुंबई उपनगरी रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही वाढतच आहे.
Oct 14, 2017, 10:45 AM ISTमुंबईत या स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार नाही!
मुंबईत गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.
Oct 4, 2017, 09:09 AM ISTरेल्वे प्रवाशांसाठी १५१२ नवी हेल्पलाईन सुरु
प्रवाशांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळावी यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयानं टोल फ्री नंबर १५१२ ही नवीन हेल्पलाईन सुरु केलीये.
Oct 3, 2017, 07:57 PM ISTअंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलचा पेंटाग्राफ तुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 07:33 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन
कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.
Jul 22, 2017, 07:56 PM ISTभांडूपच्या रेल्वे फलाटावर धबधबा, प्रवाशांकडून तीव्र नाराजी
जर तुम्हाला सुट्टीत धबधब्यांची मजा लुटायची असेल तर तुम्हाला मुंबई बाहेर जायची गरज नाही. कारण मध्य रेल्वेने ही सुविधा भांडूपच्या रेल्वे फलाटावर उपलब्ध करून दिलेली आहे.
Jul 7, 2017, 12:07 PM IST