रेनॉ

बजेट कमी असलं तरीही नो टेंशन; 5.32 लाखात घरी आणा 7 सीटर फॅमिली कार

मायलेजही तुम्हाला हवं तितकं आणि किंमतही... मग कशाला करताय चिंता? 

 

Dec 17, 2024, 02:22 PM IST

इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का

Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात. 

 

Oct 19, 2024, 04:12 PM IST

रेनॉची क्विड कार लॉन्च, किती आहे किंमत आणि फिचर

आपण रेनॉ क्विड (Renault Kwid) या गाडीच्या प्रतिक्षेत असाल तर ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण रेनॉ इंडियाने गुरुवारी क्विड ही लहान कार लॉन्च केली. दिल्लीच्या एक्स शो रुममध्ये या कारची किंमत २,५६,९६८ रुपये आहे. रेनॉच्या स्वस्त कारमुळे आता लहान कारमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे.

Sep 24, 2015, 05:21 PM IST