रेड अलर्ट

पाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी

राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Oct 15, 2020, 07:10 AM IST

कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी

कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल केले आहेत. 

Aug 4, 2020, 07:14 AM IST

coronavirus : आतापर्यंत १३०२ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; ९९ जणांचा मृत्यू - IMA

कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी केला आहे.

Jul 16, 2020, 03:31 PM IST

देशात उष्णतेची लाट, हवामान खात्याकडून 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी

देशाला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 

 

May 25, 2020, 01:09 PM IST

अती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी

राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Apr 30, 2019, 05:10 PM IST

सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पाऊस, अतिदक्षतेचा इशारा

गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

Jun 20, 2018, 08:06 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी

जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात सहा ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. त्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.   

Jun 14, 2017, 12:33 PM IST