रिलायन्स जीओ

बहुचर्चित रिलायन्स जिओच्या फोरजी फोनचा स्फोट

हा फोन रिलायन्स जिओ 4 जी सारखाच अनेक प्रकारच्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना महत्वाचा वाटतो.

Oct 23, 2017, 08:14 PM IST

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

Sep 23, 2016, 09:49 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओनं वाढवला अनिल अंबानींचा त्रास

मुकेश अंबानी यांनी मोठ्या दिमाखात रिलायन्स जीओच्या नावानं 4G इंटरनेट सेवा सुरु केली.

Sep 3, 2016, 11:10 PM IST

रिलायन्स जिओला एअरटेलचं प्रत्युत्तर, 135 MBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सज्ज झालं आहे.

Sep 3, 2016, 10:14 PM IST

रिलायन्स जीओवरून शिवसेनेचा मोदींवर निशाणा

केंद्र-राज्य सरकारमध्ये घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने रिलायन्स मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Sep 3, 2016, 05:49 PM IST

रिलायन्स जीओमुळे सगळ्या कंपन्यांनी कमी केले इंटरनेट दर

रिलायन्सने रिलायन्स जीओ लॉन्च केल्यानंतर सगळ्याच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे. अनेक कंपन्यांना यामुळे आपल्या इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले आहेत.

Aug 4, 2016, 01:57 PM IST

डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात

रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.

Jul 20, 2016, 12:48 PM IST

सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट

सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.

Jul 14, 2016, 05:53 PM IST

<B> <font color=red> स्वस्तात ‘फोर जी’ इंटरनेट सुविधा मिळवायचीय तर... </font></b>

‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.

Dec 11, 2013, 04:11 PM IST