मुंबई : रिलायन्सने रिलायन्स जीओ लॉन्च केल्यानंतर सगळ्याच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे. अनेक कंपन्यांना यामुळे आपल्या इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले आहेत.
रिलायन्सने ३ महिने फ्री इंटरनेट सेवा दिल्यानंतर सगळ्याच कंपन्यांना आपले दर कमी करावे लागले आहेत. एअरटेल. आयडिया आणि वोडाफोन या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे इंटरनेट दर कमी केले आहे.
एअरटेल ( कंसात दिलेले आधीची ऑफर )
580MB (440MB) – Rs 145
3GB (2GB) – Rs 455 for 28 days
5GB (3GB) – Rs 655 for 28 days
6GB (4GB) – Rs 755 for 28 days
7GB (5GB) – Rs 855 for 28 days
10GB (6.5GB) -Rs 989 for 28 days
एअरटेल ६७ टक्के अधिक डेटा देत आहे.
आयडिया
2GB – Rs 349 for 28 days (Rs 449)
5GB – Rs 649 for 28 days (Rs 849)
10GB-Rs 990 for 28 days (Rs 1349)
आयडिया देखील ६७ टक्के अधिक डेटा देत आहे.
वोडाफोन
5GB (3GB) – Rs 650 for 28 days
3GB (2GB) – Rs 449 for 28 days
10GB (6GB)- Rs 999 for 28 days
50MB (30MB)-Rs 12 for 1 day
इतर कंपन्यांनी इंटरनेटचे दर कमी केल्यानंतर रिलायन्स जीओ देखील आता एक नवी ऑफर देणार असल्याचं म्हटलं जातंय. ५०० रुपयात १० जीबी तर ८० रुपयात १ जीबी डेटा देणार आहे.