राज्यात ५० ठिकाणी बंडखोरी, सत्ताधारी युतीची मोठी डोकेदुखी
राज्यात सर्वच पक्षांना बंडाळीची लागण. बंडखोर बंडावर ठाम.
Oct 5, 2019, 09:41 PM ISTभोकरमध्ये अशोक चव्हाणांविरोधात १२० उमेदवार रिंगणात
भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
Oct 5, 2019, 09:09 PM ISTपंकजा यांचा धनंजय यांना दे धक्का, प्रा. मुंडे समर्थकांसह भाजपात
पंकजा मुंडे यांनीही जोरदार खेळी भाऊ धनंजय मुंडे यांना दुसरा धक्का दिला आहे.
Oct 5, 2019, 07:57 PM ISTचंद्रकांत पाटलांना अद्याप पाठिंबा नाही; ब्राह्मण महासंघाचा नवा खुलासा
परस्पर असे पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी केली जाईल.
Oct 5, 2019, 07:46 PM ISTभाजपला मोठा धक्का, बंडखोराने दिला पक्षाचा राजीनामा
उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीने पक्षात उचल खाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
Oct 5, 2019, 07:27 PM ISTऔरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)
औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)
Oct 5, 2019, 06:05 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.
Oct 5, 2019, 06:02 PM ISTपरळी : धनंजय मुंडे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)
परळी : धनंजय मुंडे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)
Oct 5, 2019, 06:00 PM ISTविधानसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.
Oct 5, 2019, 05:43 PM IST'एकनाथ खडसेंना राज्यपालपद नक्की मिळेल'
एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
Oct 5, 2019, 05:01 PM ISTबारामती| भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
बारामती| भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Oct 5, 2019, 12:45 AM ISTतिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
Oct 5, 2019, 12:35 AM ISTमुंबई| पराग शहांनी केला 'गुरु' मेहतांचा पत्ता कट
मुंबई| पराग शहांनी केला 'गुरु' मेहतांचा पत्ता कट
Oct 5, 2019, 12:20 AM IST