राष्ट्रवादी

सध्याच्या काळात शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठी- शिवसेना

काही दिवसांपूर्वीच भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, असे वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केले होते.

Oct 8, 2019, 08:16 AM IST

रोहिणी खडसेंसमोर विजयाचं कडवं आव्हान

शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत विरूद्ध भाजपच्या रोहिणी खडसे अशी सरळ लढत यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघात होणार आहे

Oct 7, 2019, 08:06 PM IST

मला युवा नेतृत्वाची फळी उभी करायची आहे - शरद पवार

'नवीन नेतृत्व उभे करण्यासाठीच्या कामाला लागलो आहे. त्यादृष्टीने काम करत आहे.'

Oct 7, 2019, 07:14 PM IST

पवारांचा वारसदार पार्थ की रोहित; शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे.

Oct 7, 2019, 04:04 PM IST

नाशिकात येथे तिरंगी लढत, भाजपला बंडखोराचे आव्हान कायम

नांदगाव येथे अपक्ष रिंगणात अल्यामुळे रंगत वाढली आहे.

Oct 7, 2019, 03:36 PM IST

भाजपने रासपशी गद्दारी केली; महादेव जानकरांचा आरोप

भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे.

Oct 7, 2019, 03:21 PM IST

राज्यातील या ठिकाणचे बंड शमविण्यात यश, आता थेट लढत

 युतीच्या उमेद्वारांसमोर काही बंडखोरांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश 

Oct 7, 2019, 02:58 PM IST

नाशिकमध्ये 'कोथरूड पॅटर्न'; बाळासाहेब सानपांना विरोधकांचा पाठिंबा

नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराची माघार

Oct 7, 2019, 01:31 PM IST

अर्जवापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे.

Oct 7, 2019, 12:29 PM IST

पंकज भुजबळांच्या प्रचारासाठी पत्नीची कांदा लागवड

पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळही पुढे सरसावल्या

Oct 7, 2019, 10:21 AM IST

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवणारच- उद्धव ठाकरे

जागावाटपात शिवसेनेने तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे.

Oct 7, 2019, 09:50 AM IST

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल- निरुपम

मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदीया या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचे भले होणार नाही.

Oct 7, 2019, 08:30 AM IST

होय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे

जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत

Oct 7, 2019, 07:44 AM IST

बंडखोरांवर वचक मिळवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री 'हॉटलाईन'वर

उद्या (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस...

Oct 6, 2019, 07:34 PM IST

भाजपाच्या चिन्हावर लढण्यास मित्रपक्ष नाराज, 'महायुती'वर प्रश्नचिन्ह

महादेव जानकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं महायुतीत नवा तिढा निर्माण होणार?

Oct 6, 2019, 07:18 PM IST