मोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार
मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
Apr 5, 2019, 08:06 PM ISTभाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा
भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
Apr 5, 2019, 07:51 PM ISTमोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी
मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
Apr 5, 2019, 07:22 PM IST'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'
मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?
Apr 5, 2019, 05:34 PM ISTसुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढण्याची केली घोषणा
कोकण कन्या आणि सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Apr 5, 2019, 03:55 PM ISTउदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेकांनी गाठले पोलीस ठाणे, असं त्यांनी का केले?
उदयनराजे भोसले रॅलीमध्ये चोरट्यांनी हातसफाई केली. या रॅलीत तब्बल एक दोन नव्हे तर ३३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले.
Apr 4, 2019, 05:55 PM ISTराष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद, नरेंद्र मोदींचे सूचक विधान
राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला.
Apr 3, 2019, 11:39 PM ISTसाताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील चुरस
लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. या
Mar 30, 2019, 07:58 PM ISTराष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सोनवणे यांच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
Mar 29, 2019, 10:48 PM ISTपालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला सर्वाधिक जागा पण...
पालघरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्यात
Mar 25, 2019, 02:52 PM ISTभाजपकडून भंडारा-गोंदियात सुनील मेंढेंना उमेदवारी; राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल रिंगणात
आज कोल्हापुरातल्या सभेत याची घोषणा होणार आहे.
Mar 24, 2019, 01:38 PM IST