काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वादाचा नागरिकांना फटका
अनधिकृत बांधकामं नियमित होण्याचं स्वप्न पाहणा-या पिंपरी चिंचवडकरांना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधल्या कुरघोडीच्या राजकारणाचा सध्या चांगलाच फटका बसलाय.
May 6, 2013, 05:19 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा
सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
May 3, 2013, 05:54 PM ISTपुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
May 2, 2013, 08:11 PM ISTचंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
Apr 17, 2013, 08:00 PM ISTआमच्यासाठी 'तो' विषय संपला आहे- सुप्रिया सुळे
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. असे, म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे.
Apr 15, 2013, 05:58 PM ISTराज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
Apr 10, 2013, 08:08 PM ISTमनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजित पवारांच्या पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होता.
Apr 10, 2013, 01:25 PM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
Apr 3, 2013, 11:00 PM ISTपवारांच्या तब्येतीच्या कारणामुळे ‘तो’ क्षण हुकला!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्या प्रकृतीच्या अस्वस्थतेच्या कारणास्तव पुण्यात विश्रांतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.
Mar 27, 2013, 08:07 AM ISTनगरसेवकाच्या मुलांनी केला पोलिसावर प्राणघातक हल्ला!
आमदारांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशीना केलेल्या मारहाणीच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच धुळ्यात नगरसेवकाच्या मुलांनी पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एपीआय धनंजय पाटील यांच्यावर तलवारीचे वार करून हल्ला केला आहे.
Mar 26, 2013, 11:09 PM ISTमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजितदादा!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी 28 वर्षांहून अधिक काळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एमओए चे अध्यक्ष होते. शरद पवारांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यांनतर त्या पदावर अजित पवारांची निवड झाली आहे.
Mar 26, 2013, 08:25 PM IST`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.
Mar 11, 2013, 06:51 PM ISTमनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?
राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?
Mar 6, 2013, 06:29 PM ISTराज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Mar 4, 2013, 07:22 PM ISTदुष्काळात `आयपीएल`वर खर्च करणं पटतं का?- राज
दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का?
Mar 4, 2013, 06:08 PM IST