रायगड | अचाट बुद्धिमत्ता आहे की एखादी दैवी देणगी?
रायगड | अचाट बुद्धिमत्ता आहे की एखादी दैवी देणगी?
Jan 3, 2021, 10:25 PM ISTमुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला.
Dec 31, 2020, 07:02 AM ISTथर्टी फर्स्ट, नववर्ष स्वागत : रायगडात जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध, व्यावसायिक हवालदील
थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि नववर्ष स्वागतासाठी (New Year Welcome) यंदा रायगड (Raigad) जिल्ह्याच्या किनारयांवर हॉटेल आणि लॉजेसचे बुकिंग दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे.
Dec 30, 2020, 11:35 AM ISTभंडारा उधळत नाचवल्या नंग्या तलवारी
सरसगड ( Sarasgad) इथल्या कार्यक्रमात नंग्या तलवारी (Swords ) नाचवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Dec 28, 2020, 01:32 PM ISTNEW YEAR आधी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल
वीकेंड आणि इअरएण्ड सेलिब्रेशनसाठी रायगडमधले समुद्रकिनारे हाऊसफुल्ल
Dec 27, 2020, 08:47 PM ISTमुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले.
Dec 26, 2020, 11:04 AM ISTरायगड | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढली
रायगड | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढली
Dec 25, 2020, 01:05 PM ISTकोरोनाचा धोका! रायगड जिल्हयात रात्रीची संचारबंदी?
आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Dec 23, 2020, 01:30 PM ISTपाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Dec 17, 2020, 07:42 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTखवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात, एक ठार तर १६ जखमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) एसटी बसला भीषण अपघात ( ST bus crash) झाला आहे.
Nov 26, 2020, 07:23 AM IST'टीकेटी ५५' रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढणार
अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या (Alibag beach) सौंदर्यांत आता भर पडणार आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर ३७ टन वजनाचा भव्य रणगाडा (TKT 55 Rangada) बसविण्यात येणार आहे.
Nov 20, 2020, 02:41 PM IST