रायगड जिल्ह्यात 'असा' सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त
रागयगड जिल्ह्यात खोपीली येथे एम डी ड्रग बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 106 कोटी 50 लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे.
Dec 8, 2023, 05:27 PM ISTKojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच...
Kojagiri Pournima : आज कोजागिरी पौर्णिमा, आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार, केसरयुक्त दुधाची चव घेतो. पण आज ऐतिहासिक घटना घडली होती.
Oct 28, 2023, 01:24 PM IST'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM ISTरायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली
धबध्बयावर फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळी सहली जीवावर बेतू शकतात. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे.
Aug 7, 2023, 10:46 PM IST'अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणे...'; गिरीश महाजन यांचा राज'पुत्रावर हल्लाबोल!
Khalapur Irshalwadi Landslide: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
Jul 22, 2023, 04:52 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM IST'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती
Khalapur Irshalgad Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळ्याने चार गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
Jul 20, 2023, 09:15 AM ISTKhalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Jul 20, 2023, 08:20 AM ISTRaigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
Maharashtra Rain Update | मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
IMD Alert Heavy Rainfall For Next Few Days In Maharashtra
Jun 26, 2023, 08:45 AM ISTदाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !
Water Shortage in Karjat: कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे. क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
Jun 1, 2023, 12:11 PM ISTमुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय
Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway : किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
May 31, 2023, 09:26 AM ISTपालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला
Jan 27, 2023, 10:12 PM ISTAlibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!
Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.
Jan 9, 2023, 11:29 PM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM IST