Alibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!
Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.
Jan 9, 2023, 11:29 PM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTचिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.
Aug 3, 2021, 05:43 PM IST'या' जिल्ह्यात बत्ती गुल, शेकडो गावांमधले रस्ते अंधारात
रायगड (Raigad) जिल्ह्यातील शेकडो गावांमधले रस्ते अंधारात गेले आहेत. महावितरणच्या (MSEDCL) पॉवर कट मोहिमेमुळे हा फटका बसला आहे
Mar 16, 2021, 08:47 AM ISTरायगडावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींकडून 'अशी' शिक्षा
कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना घडलीय.
Feb 19, 2021, 01:27 PM ISTशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उजळून निघाला रायगड किल्ला
Feb 18, 2021, 08:40 PM ISTरायगड | कशेडी बोगदा पुढच्या वर्षी होणार खुला
रायगड | कशेडी बोगदा पुढच्या वर्षी होणार खुला
Feb 17, 2021, 09:25 AM ISTरायगड | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ५ ठार ५ जखमी
रायगड | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ५ ठार ५ जखमी
Feb 16, 2021, 10:10 AM ISTरायगड | खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात
रायगड | खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात
Feb 16, 2021, 09:55 AM ISTआंबेत पूल १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. (Aambet bridge)
Feb 3, 2021, 08:42 PM ISTधक्कादायक ! रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या जिवाशी खेळ
समुद्र किनाऱ्यांवर बिनबोभाट विनापरवाना एटीव्ही राईड्स
Jan 31, 2021, 02:04 PM ISTमहाड MIDCमध्ये वायुगळती, सात कर्मचाऱ्यांना बाधा
रायगडमधील ( Raigad) महाड MIDCमध्ये वायुगळती झाल्याचीबाब पुढे आली आहे.
Jan 22, 2021, 09:16 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 1 ठार तर 3 जखमी
पनवेलनजीक (Panvel) मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Goa highway accident) झाला.
Jan 20, 2021, 08:55 AM ISTरायगड | ७८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान
रायगड | ७८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान
Jan 15, 2021, 09:00 AM ISTलग्न वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळून तीन ठार, ३० जखमी
याठिकाणी बचाव कार्य अद्याप सुरू आहे.
Jan 8, 2021, 09:06 PM IST