'कोई माई का लाल' राम मंदिर रोखू शकत नाही - सपा खासदार मुनव्वर सलीम
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधऱी मुनव्वर सलीम यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Jan 7, 2015, 05:01 PM IST`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`
केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.
Jun 10, 2014, 07:33 PM IST`राम मंदिर बांधा आणि दाऊदला पकडून आणा`
राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.
May 21, 2014, 08:48 PM ISTनरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
May 5, 2014, 10:20 PM ISTअखेर भाजपच्या जाहीरनाम्यात `राम`
भाजपने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला, भाजपचा जाहीरनामा हा राम मंदिराच्या मुद्यावर अडला असल्याचं सांगण्यात येत होतं, अखेर हा मुद्दा जाहीरनाम्यात सामावण्यात आला.
Apr 7, 2014, 02:32 PM ISTराम मंदिर बांधणारच- अमित शहा
निवडणूक जवळ येताच रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने पुढे आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभं करण्याचा मुद्दा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी मांडला आहे.
Jul 6, 2013, 04:34 PM IST