राम मंदिर

राम मंदिर प्रश्नावर तोडगा काढा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. 

Mar 21, 2017, 12:01 PM IST

भाजपचं पुन्हा 'मंदिर वही बनाऐंगे'

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 

Jan 28, 2017, 06:30 PM IST

'राम मंदिर उभारून श्रेय घ्या'

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये.

Dec 23, 2016, 10:48 PM IST

मुंबईतल्या या रेल्वे स्टेशनला राम मंदिराचं नाव

मुंबईतल्या वेस्टर्न लाईनवरच्या जोगेश्वरी आणि गोरेगावमधल्या नव्या स्टेशनचं नाव राम मंदिर असणार आहे. 

Nov 25, 2016, 09:21 PM IST

राम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी

अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

Oct 26, 2016, 09:08 AM IST

'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.

Sep 12, 2016, 08:01 PM IST

बाबर नाही तर औरंगजेबाने पाडले राम मंदिर

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. दादरीनंतर आता अयोध्या प्रकरणातील नवीन खुलासा समोर येत आहे.

Jun 19, 2016, 07:46 PM IST

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

Apr 17, 2016, 06:13 PM IST

राम मंदिर उभारण्याबाबत नितीन गडकरी बोललेत, हे तीन पर्याय

भाजपच्या अजेंठ्यावर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा कायम राहिला आहे. या मुद्द्यावरुन निवडणुका लढविल्या गेल्यात. मात्र, गतवर्षीच्या लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या गेल्यात. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा मुद्दा सोडला काय, याची चर्चा सुरु झाली. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिरबाबत तीन मुद्दे पुढे केलेत.

Apr 6, 2016, 04:10 PM IST

'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?'

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला. 

Jan 28, 2016, 06:29 PM IST