राम मंदिर

'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'

अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. 

Jan 28, 2016, 04:38 PM IST

राम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध

दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.

Jan 10, 2016, 12:23 PM IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर बनणार - साक्षी महाराज

विवादात्मक वक्तव्य आणि साक्षी महाराज देशाला नवं नाही.

Jan 9, 2016, 05:52 PM IST

अयोध्येत राम मंदिर झाले तर सोन्याचा मुकूट करेल - मुस्लिम नेता

अयोध्येत भगवान रामाचे एक भव्य मंदिर व्हायला हवे असे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते बुक्कल नबाव वाटत आहे

Jan 8, 2016, 06:01 PM IST

राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ

राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ

Dec 23, 2015, 04:45 PM IST

शिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?

शिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?

Dec 22, 2015, 10:27 AM IST

'अयोद्धेत मोदी सरकारकडून मंदिर बांधण्याचे संकेत'

अयोध्येत राम मंदिरांच्या बांधणीसाठी मोदी सरकार अनुकूल असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय.  त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदच्या वतीनं  रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी शिलापूजन झालं असून मंदिर बांधण्याची ही सुरूवात असल्याचा दावा केलाय. 

Dec 21, 2015, 11:10 AM IST

राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी

जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

Sep 10, 2015, 11:33 AM IST

राम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार

अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.

Jun 3, 2015, 01:35 PM IST

राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!

राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

May 11, 2015, 09:40 AM IST