राम गोपाल वर्मा

62 व्या वर्षी राम गोपाल वर्मा जाणार तुरुंगात! अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

निर्माता राम गोपाल वर्मा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 7 वर्षे जुन्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jan 23, 2025, 04:05 PM IST

PHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!

Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल. 

Apr 7, 2024, 09:35 AM IST

Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे. 

Feb 4, 2024, 09:41 AM IST

'त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं आणि...' पंकज त्रिपाठींनी बड्या दिग्दर्शकाबाबत केला गौप्यस्फोट

Entertainment News : हिंदी चित्रपट जगतामध्ये कास्टिंगच्या प्रक्रियेमध्ये येणारे अनेक चित्र विचित्र अनुभव आजवर उघडकीस आले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीसुद्धा असाच एक अनुभव सांगितला. 

 

Jan 8, 2024, 03:49 PM IST

Ram Gopal Varma यांनी जिचे मुके घेतला घेतले 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण? अश्लिल Video व्हायरल!

राम गोपाल वर्मा यांनी (Ram Gopal Varma Licks Actress Ashu Reddy Feet) एका अभिनेत्रीच्या पायाचं चुंबन (Kiss) घेतलं. त्यांच्या या अश्लिल हरकतीमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Dec 8, 2022, 09:14 PM IST

'मला महिलांच शरीर आवडतं; पण डोकं नाही'

राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य 

Jan 7, 2021, 03:55 PM IST

SSR Case : रियाला न्याय मिळण्यासाठी राम गोपाल वर्मांच ट्विट

#justuceforRhea सोशल मीडियावर ट्रेंड 

Aug 28, 2020, 04:54 PM IST

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्याचे मुख्य कारण त्यांचा आगामी चित्रपट 'मर्डर' आहे.

 

Jul 5, 2020, 01:22 PM IST

घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडताना राम गोपाल वर्माकडून उद्धव ठाकरेंचं उदाहरण

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला. 

Jun 18, 2020, 04:06 PM IST

दारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....

Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली. 

May 5, 2020, 11:46 AM IST

Coronavirus : राम गोपाल वर्माकडून कोरोनाची थट्टा

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान मांडल आहे 

Apr 2, 2020, 09:30 AM IST

या ग्लॅमरस खासदारांचा टिक-टॉक व्हिडिओ व्हायरल

राम गोपाल वर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

May 29, 2019, 11:40 AM IST

कथानक चोरल्याचा गुन्हा : राम गोपाल वर्मा औरंगाबाद सत्र न्यायालयात

गुन्ह्याच्या सुनावणीसाठी राम गोपाल वर्मा औरंगाबादच्या सत्र न्यायालयात हजर.

Sep 6, 2018, 07:37 PM IST

श्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.

Feb 27, 2018, 05:22 PM IST

VIDEO: 'God, Sex And Truth' ला विरोध करणा-यांना असे मिळणार सडेतोड उत्तर!

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅन्ड ट्रुथ’ हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात पॉर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत आहे.

Jan 23, 2018, 11:38 AM IST