मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात बिहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची आता CBI चौकशी होत आहे. रियाने तिच्यावर गेलेल्या गंभीर आरोपांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिली आहेत. या व्हिडिओवर समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर #justiceforRhea असं ट्रेंड होत आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रियाने आपल्यावर लावल्या गेलेल्या सर्व आरोपांवर उत्तर दिली आहेत. रियावर सुशांतच्या मानसिक आजारासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं. तसेच रियाने सुशांतचे पैसे घेतले असा आरोप केला गेला. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आली.
After watching interview, I feel Rhea is gem as a person. I wish her luck and stay strong.
Don't feel alone by yourself. Willing to help if you need it.#JusticeForRhea @Tweet2Rhea— Vineet Goyal (@vineetgoyal1978) August 27, 2020
#JusticeForRhea it's high time we start taking stand for her. pic.twitter.com/yBZKG2f3dR
— Kartikeya Gautam (@KartikeyaNo1) August 27, 2020
रिया चक्रवर्तीच्या या मुद्यांवर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच #justiceforRhea या ट्रेंडच कौतुक केलं आहे. 'Finally Some Sanity' असं म्हणत रिया करता ट्विट केलं आहे.
FINALLY SOME SANITY .. #JusticeForRhea IS TRENDING IN INDIA ..To understand why, watch this eye opening interview of @Tweet2Rhea https://t.co/PPvBhnXj6b pic.twitter.com/jVnxhYLFK0
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 28, 2020
If any human doesn’t understand this interview of @Tweet2Rhea then one is not human because being human is about treating fellow humans as human https://t.co/PPvBhnXj6b
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 27, 2020
राम गोपाल वर्माने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, कोणतीही व्यक्ती रियाच्या या मुलाखतीला समजून घेत नाही तर ती व्यक्ती माणूस नाही. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.