रामदास आठवले

नॅशनल पार्कमधील 'भीम' बिबट्याला आठवलेंनी घेतले दत्तक

अखेर नॅशनल पार्क मधल्या 'भीम'ला पालक मिळालेच... रामदास आठवले यांनी भीमच्या पालकत्वाची जबाबदारी उचललिय...पाहुयात एक रिपोर्ट...

May 15, 2017, 07:03 PM IST

त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.

May 1, 2017, 04:19 PM IST

मुक्ता टिळकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदास आठवले म्हणतात...

अशी प्रतिक्रिया रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर दिलीय. 

May 1, 2017, 02:03 PM IST

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 05:24 PM IST

आठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे.

Apr 12, 2017, 09:53 PM IST

पर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली.

Mar 14, 2017, 06:06 PM IST

दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले

उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही केलं. यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला नाकारले. समाजवादी पक्ष, काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. दलित मतदारांची मते भाजपला मिळाल्याने यश नव्हे तर महायश मिळाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

Mar 12, 2017, 01:29 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मित्रपक्षांची बैठक

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मित्रपक्षांची बैठक

Mar 8, 2017, 06:08 PM IST

आठवलेंनी चारोळ्यांतून घातले 'शिवसेनेवर घाव'!

घाटकोपरच्या सोमय्या मैदानात झालेल्या भाजपच्या जाहीर प्रचारसभेत टाळ्या मिळवल्या आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चारोळ्यांनी... 

Feb 18, 2017, 10:38 PM IST

रामदास आठवलेंची झी २४ तासवर शीघ्र कविता...

 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज झी २४ तासच्या रोखठोकमध्ये आपल्या रोखठोक शैलीत अनेक प्रश्ना उत्तर दिलीत. यावेळी त्यांनी झी २४ तासवर एक सोडून दोन कविताही केल्या. 

Jan 23, 2017, 08:36 PM IST