रामदास आठवलेंची झी २४ तासवर शीघ्र कविता...

 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज झी २४ तासच्या रोखठोकमध्ये आपल्या रोखठोक शैलीत अनेक प्रश्ना उत्तर दिलीत. यावेळी त्यांनी झी २४ तासवर एक सोडून दोन कविताही केल्या. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2017, 08:45 PM IST
रामदास आठवलेंची झी २४ तासवर शीघ्र कविता... title=

मुंबई :  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज झी २४ तासच्या रोखठोकमध्ये आपल्या रोखठोक शैलीत अनेक प्रश्ना उत्तर दिलीत. यावेळी त्यांनी झी २४ तासवर एक सोडून दोन कविताही केल्या. 

पाहा झी २४ तासवर रामदास आठवलेंची कविता.