रामदास आठवले

'अनारक्षित घटकांना 25 टक्के आरक्षण द्या'

सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर अनारक्षित घटकांना 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी झी 24 तासच्या रोखठोख या विशेष कार्यक्रमात केली. 

Jan 23, 2017, 06:06 PM IST

भाजपचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस होऊ नये, आठवलेंची कोपरखळी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हाच धागा पकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला टोला लगावला आहे. भाजपचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस होऊ नये अशी कोपरखळी त्यांनी लगावली आहे.

Jan 17, 2017, 09:21 AM IST

मुंबई मनपा निवडणुकीत युती करून लढायला हवं - रामदास आठवले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

Jan 15, 2017, 05:13 PM IST

नोटबंदीवर रामदास आठवलेंची कविता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे.

Dec 16, 2016, 08:04 PM IST

'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

Nov 11, 2016, 02:03 PM IST

हातभट्ट्या बंद करु नका, त्यांना अधिकृत परवाना द्या : रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धक्कादायक विधान केलेय. राज्यातील हातभट्ट्या बंद करु नका असे म्हटले आहे. लोणावळ्यात ते बोलत होते.

Nov 3, 2016, 12:44 PM IST

बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट

बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.

Oct 30, 2016, 05:59 PM IST

'चांगलं गातात ते जास्त पितात'

चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

Oct 24, 2016, 10:51 PM IST

रामदास आठवलेंचे वादग्रस्त विधान

ग्रामीण भागातल्या राजकारणासाठीच मराठा समाजाकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. 

Oct 15, 2016, 04:19 PM IST