त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 1, 2017, 04:19 PM IST

मुंबई : आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली. सैराटमधील संवाद 'काय बघतोयस रे माझ्याकडे' असं जेव्हा रामदास आठवले यांच्या पत्नीने रामदास आठवले यांना विचारलं तेव्हा रामदास आठवलेंनी असं काही उत्तर दिलं की, हास्याचा स्फोट झाला.