रामदास आठवले

लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.

Aug 21, 2017, 05:09 PM IST

'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.

Aug 13, 2017, 07:32 PM IST

राज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा

मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.

Aug 10, 2017, 04:05 PM IST

'तुम्ही' साडी घालू नका, आठवलेंनी हा भन्नाट सल्ला कोणाला आणि का दिला?

 केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्र कवितेसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत. भाषणात हलके फुलके जोक करणे आणि त्यातून हास्याची कारंजी उडवणे,  ही त्यांची शैली झाली आहे. आता त्यांनी असं काहीसं वक्तव्य केले आहे. 

Aug 1, 2017, 09:17 PM IST

रामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Jul 2, 2017, 02:46 PM IST

क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली. 

Jul 1, 2017, 07:33 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुण्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. किवळेफाटा हायवेवर रस्त्याच्या मध्ये तवेरा गाडी उभीर होती. आठवलेच्या गाडीच्या चालकाला सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण ही गोष्ट लक्षात येताच चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आठवले यांच्या गाडीमागे असणारी पोलीस गाडी त्यांच्या गाडीला धडकली. 

Jun 28, 2017, 10:04 AM IST

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग

राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत. 

Jun 16, 2017, 06:34 PM IST

'...तर माझंही प्रमोशन होणार'

जर केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांचे प्रमोशन झाले तर माझेही प्रमोशन होईल' असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं.

Jun 4, 2017, 08:40 PM IST

शिवसेनने पाठिंबा काढला तरी सरकार स्थिर - आठवले

शिवसेनेने जरी सरकारचा पाठींबा काढला तरी सरकार पडणार नाही.. सध्या सरकारकडे बहुमत असल्यामुळं मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारलीय... 

May 24, 2017, 07:54 PM IST