रामदास आठवले

रामदास आठवलेंच्या शिवसेनेला कानपिचक्या

शिवसेनेने आंबेडकर भवनाच्या वादात पडण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आहेत. महापौरांची आंबेडकर भवन पुर्नबांधणीला स्थगिती देण्याची भूमिका योग्य नाही. महापौरांनी याउलट दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावा. 

Jul 15, 2016, 06:29 PM IST

देवयानी खोब्रागडे आता आठवलेंच्या स्वीय सहाय्यक

 देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

Jul 14, 2016, 10:45 PM IST

रामदास आठवलेंनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

रामदास आठवले यांनी अखेर दिल्लीची गादी मिळवली

Jul 6, 2016, 07:05 PM IST

VIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले

रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते. 

Jul 5, 2016, 01:45 PM IST

सोशल मीडियावर रामदास आठवलेंची खिल्ली

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनाही स्थान देण्यात आले. यावेळी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना रामदास आठवले चांगलेच गडबडले.

Jul 5, 2016, 01:12 PM IST

...आणि आठवले नावच विसरले

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. 

Jul 5, 2016, 11:48 AM IST

रामदास आठवलेंची मोदींवर कविता

आरपीआय रामदास आठवले त्यांच्या कवितांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेमध्ये असतात. यावेळी त्यांनी थेट केंद्रातल्या मोदी सरकारवर कविता करून त्यांची खंत व्यक्त केली आहे. 

Jun 20, 2016, 09:23 PM IST

शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले

रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा

Apr 24, 2016, 06:39 PM IST

'भांडत बसू नका नाहीतर सत्ता जाईल', आठवलेंचा सेना भाजपला ईशारा

'भांडत बसू नका नाहीतर सत्ता जाईल', आठवलेंचा सेना भाजपला ईशारा

Apr 24, 2016, 10:52 AM IST

'एखाद्या पक्षाला जातीयवादी ठरवण चुकीचं'

'एखाद्या पक्षाला जातीयवादी ठरवण चुकीचं'

Apr 20, 2016, 10:50 AM IST