राज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM ISTदिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'मला फक्त...'
Raj Thackeray: राज ठाकरेंना भाजपच्या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
Mar 19, 2024, 06:33 AM ISTमोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना
Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत.
Mar 18, 2024, 07:19 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM IST'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश
पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे.
Mar 12, 2024, 05:17 PM IST
'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया
MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे.
Mar 12, 2024, 02:31 PM IST
राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?
Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे.
Mar 12, 2024, 01:49 PM ISTराज ठाकरे यांची युती करण्याची इच्छा नसताना देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी कोणाशीही युती न करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर देवेंद्र फडणवीस एक सूचक वक्तव्य केले आहे.
Mar 9, 2024, 05:25 PM ISTRaj Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; 'या' तारखेला मनसे अध्यक्षांचा नाशिक दौरा!
LokSabha Elections 2024 : राज ठाकरे यांचा आगामी दौरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चांगलीच कंबर कसल्याचं दिसून येतंय.
Mar 4, 2024, 07:43 PM ISTमी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य
BJP MNS Alliance : राज ठाकरे यांना महायुतीत घेऊ नका अशी जाहीर भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांचे नाव घेत रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्. केले आहे.
Feb 26, 2024, 08:01 PM IST'48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं...', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video
Raj Thackeray Video : इलेक्शन ड्युटीतून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Mumbai teachers Election Duty) दिलासा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 24, 2024, 04:29 PM ISTघोळ झाला! मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, जल्लोष केला पण गाडीतून जे बाहेर आले ते राज ठाकरे नव्हते... काय घडलं नेमकं?
Raj Thackeray: कल्याणमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमा झाले. फटाके फुटले पण ऐनवेळी गाडीतून जे निघाले ते राज ठाकरे नव्हते.
Feb 23, 2024, 05:31 PM ISTमहाराष्ट्रातील शिक्षकांची 'या' सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले
Raj Thackeray : राज ठाकरे हे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. निवडणुकीच्या कामातून वगळावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
Feb 20, 2024, 08:14 PM ISTआमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे
Raj Thackeray: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Feb 10, 2024, 01:45 PM ISTएका महिन्यात पाच 'भारत रत्न', निवडणुकांची धामधुम दुसरं काय? मोदी सरकारवर आरोप
BharatRatna : मीद सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. आता काही दिवसातच आणखी तीन नेत्यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलं आहे.
Feb 9, 2024, 06:11 PM IST