राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.
Jan 8, 2014, 04:41 PM ISTतरुणाईचं मन जिंकण्याची आदित्य ठाकरेवर जबाबदारी
राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
Jan 5, 2014, 08:24 PM ISTराज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...
राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...
Dec 28, 2013, 12:44 PM ISTराज्याच्या मुख्य सचिवपदी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती
राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.
Nov 30, 2013, 09:36 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...
Oct 20, 2013, 03:47 PM ISTकोयना, वारणा परिसरातील गावांना धोका
राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.
Jul 26, 2013, 09:05 AM ISTराज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर
राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Jul 12, 2013, 11:41 AM ISTमुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम
मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.
Jul 12, 2013, 11:17 AM ISTमॅनहोलमध्ये पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
मान्सून सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरचे खड्डे बुजवणं तसंच मॅनहोलवरची झाकणं लावणं गरजेचं असतानाही नागपूर महापालिकेचं या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
Jun 27, 2013, 07:05 PM ISTपावसाने मुंबई जलमय, रेल्वेसेवा कोडमडली
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.
Jun 16, 2013, 01:53 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.
Jun 16, 2013, 09:01 AM ISTअपहरण केलेल्या बिपीनचा मृतदेह सापडला
नाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.
Jun 14, 2013, 08:55 PM ISTपहा आजचे सोन्या-चांदीचे दर (राज्यानुसार)
पहा काय आहे आज सोन्याचा भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. आज सोन्यात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार दिसून आले.
Apr 24, 2013, 12:24 PM ISTसोने-चांदीचा दर (राज्यानुसार)
सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय.
Apr 23, 2013, 11:40 AM ISTराज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mar 20, 2013, 03:23 PM IST