राज्य

राज्यातील गो हत्या प्रतिबंध कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून गेली १९ वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी भाजपाचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यावर पूर्ण झाली आहे. राष्ट्रपतींच्या या प्रस्तावावरील स्वाक्षरीमुळं महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. 

Mar 2, 2015, 06:13 PM IST

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १२५ वर

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १२५ वर

Feb 27, 2015, 10:13 PM IST

राज्यांचा कर वाटा तब्बल ४२ टक्के

चौदावा वित्त आयोग अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यामुळे केंद्रीय करांमध्ये राज्यांना तब्बल ४२ टक्के वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.

Feb 25, 2015, 11:54 AM IST

तंबाखू सेवनाबाबत राज्यात कडक कायदा करणार : आरोग्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा  करण्याबाबत सूतोवाच केले आहे. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे ठरवले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 18, 2015, 11:48 PM IST

झटपट : राज्य, 18 फेब्रुवारी, 2015

राज्य, 18 फेब्रुवारी, 2015

Feb 18, 2015, 10:15 AM IST

राज्यातले २४ कामगार सौदी अरेबियात ओलीस

नागपूरमधल्या काही कामगारांना सौदी अरेबियात ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्यातले असे २४ कामगार तिथं अडकून पडल्याची माहिती आहे. मोठ्या पगाराचं आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कामगारांना एका कंपनीनं सौदी अरेबियाला नेलं होतं. पण चांगली नोकरी आणी पगार तर दूरच, त्यांना पोटभर जेवणही मिळत नाहीय. एवढंच नाही, तर त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेत. 

Feb 11, 2015, 08:47 PM IST

झटपट : राज्य, ११ फेब्रुवारी, २०१५

राज्य, ११ फेब्रुवारी, २०१५

Feb 11, 2015, 10:40 AM IST