राज्यपाल

मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर

न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

Aug 23, 2016, 05:01 PM IST

राजभवनात सापडले ब्रिटिशांचे बंकर

 गेल्या अनेक दशके बंद असलेले १५० मीटर लांबीचे ब्रिटिश कालीन बंकर महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोधून काढले आहे. मलबार हील येथील राजभवनात हे भुयार सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बंकरला आज भेट देण्याची शक्यता आहे. 

Aug 16, 2016, 09:23 PM IST

संजय दत्तचा जेलमधला मुक्काम लांबला

संजय दत्तचा जेलमधला मुक्काम लांबला

Jan 7, 2016, 10:45 AM IST

संजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम लांबला...

१९९३ च्या बॉम्बस्फोटा दरम्यान अवैध हत्यारं बाळगणारा अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच 'गुड बॉय' बनून तुरुंगातून बाहेर येण्याच्या चर्चेला मंगळवारपासून जोरदार हवा मिळत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी मात्र संजय दत्तचा याबद्दलचा अर्ज फेटाळून लावलाय.

Jan 6, 2016, 05:21 PM IST

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबवलं नाही

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार दिला, यामुळे राज्यपालांना कोचीतच मुक्काम करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने प्रवास करत ते तिरूअनंतपुरमला पोहोचले.

Dec 23, 2015, 07:28 PM IST

यूपी, बिहारी परदेशात झाडू मारतात : राज्यपाल नाईक

उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक परदेशात झाडू मारण्याचे काम करतात, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना केले.

Nov 27, 2015, 07:27 PM IST

संजय दत्तच्या शिक्षा माफी अर्ज फेटाळला

पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे. 

Sep 24, 2015, 09:43 PM IST

आदिवासी कायद्यात बदल नको; पिचड राजभवनावर

आदिवासी कायद्यात बदल नको; पिचड राजभवनावर

Sep 2, 2015, 09:44 PM IST

सलमानचा जामीन रद्द करा - आशीष शेलार

मुंबई बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार याकूब मेमन यांच्याबद्दल पुळका आलेल्या अभिनेता सलमान खान आता अडचणीत येताना दिसतो आहे. सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्था ज्याला मान्य नाही, अशा व्यक्तीला 2002 च्या हिट अँड रन केसमध्ये दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. 

Jul 26, 2015, 04:26 PM IST