राज्यपाल

आता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात!

 कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.

Jul 11, 2015, 04:17 PM IST

व्यापमं घोटाळा : मध्य प्रदेश राज्यपालांना हटविण्याची नोटीस

देशातला बहुचर्चित व्यापम घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं व्यापम घोटाळ्यासंदर्भातली सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं व्यापम घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. 

Jul 9, 2015, 12:33 PM IST

राज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार

राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला. 

Nov 12, 2014, 08:08 PM IST

राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसच्या १२ आमदारांवर ठपका

विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.

Nov 12, 2014, 06:34 PM IST

राज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट

राज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट

Nov 7, 2014, 08:56 PM IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTIच्या कक्षेतच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

Oct 30, 2014, 09:58 PM IST

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

कलम ३६५ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो. 

Sep 29, 2014, 12:37 PM IST

विद्यासागर राव यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

विद्यासागर राव यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

Aug 30, 2014, 08:04 PM IST