राज्यपाल

कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Feb 13, 2019, 10:26 AM IST

ओबीसी शिष्टमंडळाची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी

ओबीसी शिष्टमंडळ सरकारविरोधात आक्रमक

Jan 22, 2019, 03:44 PM IST

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोठा खुलासा

मला विश्वासघात करायचा नव्हता.

Nov 27, 2018, 03:21 PM IST

'केस कापू नका, जेवण बनवणं शिका' भाजपच्या आनंदीबेन यांचे मुलींना धडे

'...अन्यथा पहिल्यांदा सासूशी भांडण होईल'

Sep 28, 2018, 11:39 AM IST

दिल्ली: राज्यपालांनी कॅबिनेटच्या सल्ल्याने काम करावं: सर्वोच्च न्यायालय

 सरन्यायाधीश मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण सुद्धा आपाआपलं निर्णय वाचून दाखवत आहेत.

Jul 4, 2018, 11:41 AM IST

मास्टर-ब्लास्टरनं राज्यपाल सी विद्यासागर रावांची घेतली भेट

विद्यार्थ्यांना होणार या भेटीचा फायदा 

May 29, 2018, 08:49 PM IST

कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा

राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.

May 19, 2018, 11:29 AM IST

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST

कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली

'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'

May 17, 2018, 06:12 PM IST

भाजपाने सत्तेचा दूरूपयोग करू नये - राज ठाकरे

कर्नाटकमधील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

May 16, 2018, 02:57 PM IST