विद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे.
Aug 26, 2014, 01:00 PM ISTराज्यपालांच्या बदलीवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:26 AM ISTमहाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 10:14 PM ISTके.शंकरनारायणन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्याआधी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. के शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती. या नंतर के शंकरनारायणन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
Aug 24, 2014, 07:45 PM ISTमहाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली
महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय.
Aug 24, 2014, 09:27 AM ISTमोदी सरकाचा दणका, मिझोरम राज्यपालांना केलं बडतर्फ
गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांना मिझोरमच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातून काल रात्री कमला बेनीवाल यांच्या बडतर्फीचा आदेश निघाला. मोदी सरकारने ज्या राज्यपालांना पायउतार होण्याचे आदेश दिले होते, त्यात कमला बेनीवाल यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, कमला बेनीवाल यांना बडतर्फ करण्याच्या निर्णायावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
Aug 7, 2014, 11:08 AM ISTउत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे
उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.
Jun 17, 2014, 03:55 PM ISTकाँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
Jun 2, 2014, 09:13 AM ISTअशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.
Dec 24, 2013, 05:42 PM ISTगेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नाही!
गेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नसल्याचं गाऱ्हाणं सामाजिक संघटनांच्या निर्भया समितीने आज राज्यपाल के. शंकरनारायण यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातलं.
Oct 29, 2013, 06:07 PM ISTमोदींची सरशी... नवं लोकायुक्त बिल संमत
लोकायुक्त पदाच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मात खाल्ल्यानंतरही गुजरात विधानसभेत मंगळवारी हे विधेयक बहुमताच्या आणि मोदींच्या जोरावर संमत झालाय.
Apr 3, 2013, 08:31 AM ISTविधानसभेत राडा, राज्यपालांवर कागद फेकले
उत्तर प्रदेश विधिमंडळात आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ, धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करत अखिलेश यादव सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर घेरले.
May 28, 2012, 03:29 PM ISTदुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांची राज्यपालांना भेट
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांनी आज राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळाची स्थिती, पाण्याचा अभाव, जनावरांच्या चा-याचा प्रश्न याची माहिती दिली.
Apr 21, 2012, 10:02 AM ISTकुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हटवण्यासाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. कुलगुरूंना पदावरुन हटवावं या मागणीसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली.
Apr 5, 2012, 07:10 PM ISTराज्यपाल कुलगुरूंवर नाराज
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणखीनच अडचणीत सापडले आहेत. राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत. त्यातच वेळूकर यांनी नितेश राणे यांची भेट घेतल्यानं नाराजीच आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू विद्यापीठ यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2012, 08:45 AM IST