राजकारण

Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय.... 

 

Jul 6, 2023, 01:24 PM IST

MS Dhoni ची साथ सोडल्यानंतर Ambati Rayudu ने सुरू केली नवी इनिंग, आता 'या' मैदानात उतरणार!

Ambati Rayudu's New Innings: चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या अंबाती रायडूने फायनलनंतर आयपीएलला निरोप दिलाय. आता त्याने नवी इनिंग सुरू केली आहे.

Jun 30, 2023, 04:53 PM IST

Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?

भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.

Jun 29, 2023, 02:10 PM IST

'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका

भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही,  महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे. 

Jun 26, 2023, 06:01 PM IST

'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे

Jun 24, 2023, 01:52 PM IST

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

May 26, 2023, 02:31 PM IST

पक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'

पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

May 23, 2023, 02:49 PM IST

वज्रमूठ सभेचा जमेना मेळ, कोल्हापूर, पुणे, नाशिकमधल्या मविआच्या सभा रद्द होणार?

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राजीनाम्यानं राज्यातलं राजाकारण चांगलंच तापलंय. अशातच महाविकास आघाडीच्या यापुढच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द झाल्याची बातमी समोर येतेय. 

May 3, 2023, 08:08 PM IST

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...

Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.

Apr 15, 2023, 08:35 PM IST

Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.

Apr 3, 2023, 06:29 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.

Mar 6, 2023, 09:33 PM IST

विधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?

शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय

Feb 28, 2023, 07:58 PM IST

Ajit Pawar Black & White : शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात, अजित पवार यांचा घणाघाती आरोप

अजित पवारांनी सांगितलं बंड टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय करायलं हवं होतं, झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White) कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली परखड मतं.

Feb 28, 2023, 07:24 PM IST

Exit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Feb 28, 2023, 11:40 AM IST