रेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली.
Aug 7, 2015, 09:12 PM ISTस्कोअरकार्ड : चेन्नईचा बंगळुरुवर विजय, मुंबई - चेन्नईत फायनल
स्कोअरकार्ड : चेन्नईचा बंगळुरुवर विजय, मुंबई - चेन्नईत फायनल
May 22, 2015, 08:38 PM ISTधोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड
भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला.
Apr 8, 2015, 10:40 AM IST'रांची बॉय ते टीम इंडियाचा 'कॅप्टन'... असा राहिला धोनीचा प्रवास!
रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला एक खेळाडू ते ब्रँड धोनी... हा धोनीचा क्रिकेट करिअरमधला प्रवास थक्क करणारा आहे.
Dec 30, 2014, 07:51 PM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM IST'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी
जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला.
Dec 8, 2014, 10:54 PM ISTकाश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात
जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.
Nov 25, 2014, 11:49 AM ISTनेहरुंना हार घातल्यानं 'ती' राहिली आजन्म अविवाहीत!
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे... त्याचनिमित्तानं नेहरुंबद्दलची ही एक अशीही आठवण...
Nov 14, 2014, 02:55 PM IST'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत
हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2014, 02:15 PM ISTलव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त
रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले.
Aug 31, 2014, 04:06 PM ISTलव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली
लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.
Aug 30, 2014, 12:26 PM ISTलव्ह जिहाद: नेमबाज ताराचा पती रणजीत उर्फ रकीबुल हसनला अटक
नेमबाज तारा सहदेवच्या पतीला रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनला मंगळवारी रात्री झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त टीमनं अटक केलीय. रंजीतला आज पोलीस रांचीला नेतील. प्रकरणाच्या सात दिवसांनंतर झालेल्या अटकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
Aug 27, 2014, 10:45 AM IST‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं
राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Aug 25, 2014, 08:21 AM ISTपंतप्रधानांच्या समोर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 09:44 PM ISTझारखंडमध्ये पंतप्रधानांच्या समोर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन... काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात भूमिका घेतलीय.
Aug 21, 2014, 01:27 PM IST