रस्ता अपघात

धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.

Dec 10, 2023, 07:56 AM IST

स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू

 वाडा - भिवंडी रस्त्यावर खड्ड्याने तरुणीचा बळी घेतला. तर नाशिक - पुणे मार्गावर तीन ठार.

Oct 10, 2019, 07:04 PM IST

राजस्थानात बस - जीप अपघात १३ ठार, १० गंभीर जखमी

 बालेसरजवळ मिनी बस आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Sep 27, 2019, 05:42 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला

मुंबई - गोवा महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभीर झाला.  

May 14, 2019, 11:31 PM IST
Aurangabad Bike Accident Viewers Instead Of Help Take A Video Shoot PT4M9S

औरंगाबाद । रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टर, बघे व्हिडिओ काढण्यात मग्न

औरंगाबाद येथे रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टर, बघे व्हिडिओ काढण्यात मग्न

May 12, 2019, 12:05 AM IST

रस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर-दौंड महामार्गावर चिखली गावाजवळ डंपर आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. 

Sep 26, 2018, 05:34 PM IST

मुंबईत दोन कारमध्ये जोरदार टक्कर, एका पोलिसाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 02:05 PM IST

राज्यातील तीन वेगवगळ्या अपघातात २३ ठार १७ जण जखमी

पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी

Apr 10, 2018, 07:13 AM IST

सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात

  सायन - पनवेल महामार्ग उड्डाणपूलावर सहा वाहनांचा अपघात झाला. हा अपघात पहाटे  २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झाला. यात सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Mar 22, 2018, 06:59 PM IST

महाड रस्ता अपघातात 3 ठार

  रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीनजीक मोटारसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक जागीच ठार झालेत.  

May 13, 2017, 09:51 AM IST

यवतमाळ अपघातात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह पत्नी ठार

येथे झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील निवृत्त पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा दु्र्दैवी मृत्यू झाला. 

May 6, 2017, 06:21 PM IST

सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?

सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.

Jan 19, 2017, 12:07 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर चार वाहनांचा विचित्र अपघात, तीन ठार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे विचित्र अपघात झाला. दोन ट्रेलर, एक टेम्पो  आणि एक इको कारमध्ये झालेल्या अपघात तीन जण ठार झालेत.   

Dec 27, 2016, 10:59 AM IST

भरधाव गाड्यांना बसणार असा चाप, वेगमर्यादा ओलांडली तर..

वेगावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

Sep 10, 2016, 10:13 AM IST