'बळ आणि श्रीमंती हा माझ्या श्रीमंतीचा ठेवा नाही'
'तुम्हाला वेगानं पुढे जायचंय, एकट्यानं जा. पण, तुम्हाला दूरवर जायचंय तर सर्वांच्या सोबतीनं निघा.'
'लोकांनी तुमच्याकडे भिरकावलेले दगड वेचा आणि त्यातून मोठं शिल्प उभारा.'
'प्रचंड यशस्वी व्यक्तींचा मी आदर करतो. पण, हे यश असंवेदनशील पद्धतीनं मिळवल्यास तर मला त्यांच्याबद्दल तितकासा आदर वाटत नाही.'
'जीवनात येणारे चढ-उतार कायमच महत्त्वाचे असतात, ज्यामुळं आपण कायम पुढे जात असतो. कारण, ECG मध्ये दिसणारी एक सर रेषही आपण हयात नाही हेच सांगते.'
'एक दिवस तुम्हाला जाणीव होईल की भौतिक सुख काहीच नसतं. सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमच्या प्रियजनांचं सुख.'
'नोकरी आणि जीवनातील समतोल मला पटत नाही. मला या दोन्ही गोष्टींची सांगड पटते. तुमचं जीवन आणि तुमचं काम कायम अर्थपूर्ण असावं.'
'इतरांशी संवाद साधताना कधीच प्रामाणिकपणा, समर्पकतेचा अनादर करु नका.'