'मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Mar 6, 2017, 10:06 PM IST<B> दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर घ्या सरकारची परवानगी </b>
चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.
Nov 25, 2013, 10:50 PM IST